‘धुळपेरा उसवता’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कवींची मांदियाळी...
‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
मसापच्या नाशिकरोड शाखेच्या ’संवाद सृजनांशी’ शृंखलेत अक्षरबंधचा प्रवास उलगडताना.
गीतकार गुरू ठाकूर यांना कवी ऋषीकेश माने याचा ‘तल्की’ गझलसंग्रह भेट देतांना.
सप्तर्षी माळी यांचा पहिलाच ‘निमित्त’ कथासंग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्याचा योग आला.
ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ आणि वनंमत्री विनायकदादा पाटील यांना ‘धुळपेरा उसवता’ काव्यसंग्रह देतांना.
ज्येष्ठ साहित्यिक मंधू मंगेश कर्णिक यांना अक्षरबंध प्रकाशित विष्णू थोरे यांचा ‘धुळपेरा उसवता’ काव्यसंग्रह भेट देतांना.
मातोश्री इंजिनीअरींगच्या नियतकालीकाला पहिल्याच अंकाला विद्यापीठाचे पारितोषिक मिळाले. नियतकालीकाच्या निर्मितीत अक्षरबंधचे योगदान होते. त्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पत्रकारीतेच्या दिल्ली अभ्यास दौऱ्यात खासदार समीर भुजबळ यांना अक्षरबंधचे अंक देतांना
ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत तृतीय पुरस्कार स्वीकारतांना कल्याणी देशपांडे-बागडे
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ नाशिक भेटीत अक्षरबंध चळवळ समजून घेतांना