book poster

मूक मनाचे मंथन

63₹
अशोक कन्सारा
70₹ 10%Off
About

आपल्या प्रवासात जे भावलं ते शब्दबद्ध करून वाचकांच्या पुढ्यात ठेवलं... निसर्ग आपल्या बोलतो फक्त आपल्याला त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. मूक मनाचे मंथन मधून लेखकाने अनेक गड-किल्यांचे अनुभव आपल्या शब्दात मांडले आहे.